Alandi : रासप नेते महादेव जानकर यांनी घेतले माऊलींचे दर्शन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आमदार महादेव जानकर यांनी आज (दि.16)संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी (Alandi) मंदिराला सदिच्छा भेट दिली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे त्यांनी दर्शन घेतले.

Pimpri : राष्ट्रवादीतर्फे शहरातील सार्वजनिक मंडळे, सोसायट्यांसाठी गणेशोत्सव स्पर्धा

यावेळी त्यांचा सत्कार देवस्थान तर्फे देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी केला. यावेळी रासप पक्षाचे कार्यकर्ते व तसेच माऊलीं मंदिरातील सेवक वर्ग उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आमदार महादेव जानकर यांची शिरूर लोकसभेमध्ये जनस्वराज यात्रा चालू आहे. यामुळे ते शिरुर लोकसभा विभागातील ठीकठिकाणच्या गावांना भेटी देत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.