Rawet : पवना सहकारी बँकेचा 11 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – पवना सहकारी बँक रावेत शाखेचा (Rawet)आज 11 वा वर्धापन दिवस बँकेचे मान्यवर संचालक मंडळ व खातेदार याच्या उपस्थितित पार पडला.

बँकेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे,संचालक जयनाथ काटे,शरद काळभोर,अमित गावडे, (Rawet)दादू डोळस, मुख्यकार्यकारी अधिकारी मनीष बो-हाडे,व रावेत शाखा प्रमुख सुशील कुमार भोंडे याच्या समवेत कार्यक्रम पार पडला..या कार्यक्रमाला एमपीसी न्यूज चे अनुप घुंगुर्डे उपस्थित होते.

Hinjwadi : चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोराला अटक

 

यावेळी शाखा व्यवस्थापक सुशील कुमार भोंडे यांनी बँकेच्या आर्थिक स्थिती बाबद माहिती दिली. त्यांनी सागितले की शाखेच्या ठेवी 30 कोटी असून कर्ज वाटप रु 38 कोटी एवढे आहेत, दिवसे दिवसे बँकेची आर्थिक स्थितीत वाढ होत असून बँकेचे ठेवीदार आणि खातेदार समाधानी आहेत, अशी माहिती भोंडे यांनी यावेळी दिली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.