Mumbai : सुप्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन

एमपीसी न्यूज : सुप्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे आज निधन झाले. त्यांनी. वयाच्या 66 व्या वर्षी  अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून काम केले आहे. त्यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल.

Pune : विविध उपक्रमांनी कलापिनीचा महिला दिन उत्साहात साजरा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.