Kasrwadi News: शामराव भोसले यांचे निधन

एमपीसी न्यूज – कासारवाडी येथील रहिवासी शामराव यादवराव भोसले यांचे बुधवारी (दि.20) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षाचे होते.

त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक पुण्यनगरीचे पुण्यातील पत्रकार अनिल भोसले यांचे ते चुलते होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.