Browsing Tag

ताज्या मराठी बातम्या

Crime News : प्रपोज नाकारल्याने महिलेस मारण्याची धमकी 

एमपीसी न्यूज - स्टार मेकर ॲपवरून महिलेशी मैत्री करून त्याचे प्रपोज नाकारल्याने चिडून महिलेस अश्लील मेसेज पाठवून महिलेची बदनामी व शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची घटना राहटणी येथे घडली आहे. याबाबत एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Crime News : दहिहंडी कार्यक्रमा दरम्यान टोळक्याकडून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – दहिहंडीचा कार्यक्रम बघायला गेलेल्या तरुणाला मद्यपी टोळक्याने मारहाण केली आहे.हा प्रकार रहाटणी येथे शनिवारी (दि.20) रात्री सव्वाआठच्या सुमारास घडला.याप्रकरणी दिपक दशरथ बनसोडे (वय 23 रा. रहाटणी) याने वाकड पोलीस ठाण्यात…

Bjp Central  Election  Committee : फडणवीसांची केंद्रात एन्ट्री; मोदींनी दिली देशभराची जबाबदारी

एमपीसी न्यूज – पक्ष निष्ठेचे फळ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाले आहे. पक्षाचे आदेश शिरसावंघ्य मानून उपमुख्यमंत्री पद घेतलेले देवेंद्र फडणवीस यांना आता केंद्रात स्थान मिळाले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी…

Bjp Parliamentary Board : भाजपच्या संसदीय समितीत महाराष्ट्राला स्थान नाहीच; नितीन गडकरी यांना…

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाच्या नव्या संसदीय समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना यामध्ये स्थान मिळेल असे बोलले जात असतानाच त्यांनाही समितीत घेण्यात आलेले नाही. भाजपची…

Moshi News : भारत माता की जय,वंदे मातरम, अशा गर्जनांनी मोशी परिसर दुमदुमला

 एमपीसी न्यूज - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने इनोव्हेटिव्ह शाळा मोशी व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या सहकार्याने ‘घरो घर तिरंगा अभियान’ रॅली गुरुवारी काढण्यात…

Crime News : दापोडी येथे टेम्पोची तोडफोड करून भाजी व्यावसायीकाला मारहाण

एमपीसी न्यूज – दापोडी येथे टेम्पोची तोडफोड करून भाजी व्यावसायिकाला एकाने मारहाण केली आहे. ही घटना दापोडी येथील पिंपळेगुरवकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळ रविवारी (दि.7) सायंकाळी सहा वाजता घडली.याप्रकरणी संगाप्पा इराप्पा पुजारी (वय 38…

Alandi News : आळंदीत अतिक्रमणांविरोधात नगरपरिषदेची कारवाई

एमपीसी न्यूज - आळंदी येथे गुरुवारी (दि.4) आळंदी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने, आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीतील वडगांव रस्ता, मरकळ रस्ता या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यावरी, फूटपाथवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी,अतिक्रमणा विरोधात कारवाई सुरू करण्यात आली…

Annabhau Sathe Jayanti : अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवामुळे जेधे चौकातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज -  पुण्यातील जेधे चौकातील वाहतुकीत 1 ऑगस्ट रोजी सकाळी सातपासून एक दिवसासाठी बदल करण्यात येणार आहे. लोकशाहीर आण्णाभाऊसाठे जयंती निमित्त (Annabhau Sathe Jayanti) चौकात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमामुळे हा बदल करणार असल्याची…

PCMC News : महापालिका रुग्णालयातील दरवाढीच्या निर्णयाला स्थगिती द्या; ‘सीएम’ला पाठविले…

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नसताना प्रशासक म्हणून मनमानी व हुकूमशाही पद्धतीने महापालिकेच्या 8 रुग्णालय व 29 दवाखान्याच्या औषध उपचाराच्या दरामध्ये 200 ते 300…

Vadgaon Maval : शिववंदना ग्रुपच्यावतीने कारगिल विजय दिवस अनोख्या पद्धतीने साजरा

 एमपीसी न्यूज  - 'कारगिल विजय दिवस' या ऐतिहासिक दिनाला पुन्हा उजाळा मिळावा म्हणून शिववंदना ग्रुप यांच्यावतीने वडगाव मावळ येथील माजी सैनिकांचा व कार्यरत सैनिकांच्या कुटुंबाच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. 26 जुलै 1999 हा दिवस…