Browsing Tag

चंद्रकांत पाटील

Maharashtra News : मराठा आरक्षण बाबत राज्य सरकार बोलत एक आहे आणि करत एक : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : मराठा समाजाला आरक्षण देऊन‌ आपल्या युवकांचे भविष्य सुरक्षित करणे हे आपल्या राज्यासमोरील मोठे आव्हान आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. एमपीएससी परीक्षा होत नाही आहे . आणि हे सर्व केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या ढिसाळ…

Pune : सध्या अजित पवारच मुख्यमंत्री – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्र्यांशी तुम्हाला काही बोलावे लागत नाही. कारण तुम्हीच सध्या मुख्यमंत्री आहात. डायनॅमिक नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितले जाते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गुणगान गात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…

Pune : मला उमेदवारी मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची 24 तासांत नाराजी दूर – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - मला उमेदवारी मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची 24 तासांत नाराजी दूर झाली. रात्री दोन- वाजेपर्यंत ते माझ्यासाठी प्रचार करण्यासाठी नियोजन करायचे, अशी आठवण कोथरुडचे आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितली.…

Pune : जगदीश मुळीक हा कोणत्याही गटाचा नाही – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज -  जगदीश मुळीक हा कोणत्याही गटाचा नाही, असेच काम कर, हा तुला इशारा आहे, चांगले काम कर, असे सांगत जगदीश मुळीक यांना खूप खूप शुभेच्छा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.  जगदीश मुळीक यांची आज पुणे कार्यकर्ता…

Kothrud: कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - नागरिकत्व सुधारणा कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या आधारावरच आहे. त्यानुसार केंद्र सरकारने हा कायदा पास केला आहे. यानुसार नागरिकत्व देण्यात येणार आहे, कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही, असे भाजपाचे…

Pimpri: महापालिकेतील भाजपची प्रतिमा सुधारा -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन लोकांची कामे करावीत. महापालिकेतील भाजपची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. पाटील यांनी आज…

Pune : राज्याच्या राजकारणाची थट्टा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - महाविकास आघाडी सरकारचे खाती अजून ठरत नाही. तरीही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चांगले वातावरण असल्याचे सांगत आहे. गृहमंत्रीपद कोणी घ्यायला तयार नसेल तर ते शिवसेनेला द्यावे, असे सांगून पाटील यांनी, या सरकारमधील पक्षांतील…

Pune : चंद्रकांत पाटील यांची श्रीनाथ भिमाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी नगरसेविका वंदना श्रीनाथ भिमाले यांनी पाटील यांचे…

Pune : सत्तेचे स्वप्न भंगल्याने चंद्रकांत पाटील यांना दुःख; अजित पवार यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज - गेल्या २५ वर्षांपासूनचा मित्र पक्ष शिवसेना त्यांच्यापासून बाजूला गेला. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सत्तेचे स्वप्न भंगले, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल केला. भाजप आमदारांची…

Pune : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांची केलेली कर्जमाफी ही फसवणूक – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी दोन लाखांची केलेली कर्जमाफी ही फसवणूक असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली. पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7/12 कोरा करण्याचे…