Pune : शिवाजीनगर भागात पादचाऱ्याला कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांना अटक
एमपीसी न्यूज - शिवाजीनगर भागात पादचाऱ्याला कोयत्याच्या ( Pune ) धाकाने लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत.
चंदू…