Browsing Tag

दोघांवर गुन्हा दाखल

Chinchwad : महिला व्यावसायीकाशी गैरवर्तन करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिला व्यावसायीकाला तू माझ्या गिऱ्हाईकाला का (Chinchwad) बोललीस म्हणत शेजारी दुकान असणाऱ्या दुकानदाराने व महिलेने शिवीगाळ केली. हा प्रकार चिंचवडगाव येथे रविवारी (दि.9) रोजी घडली. Maharashtra News : स्थानिक स्वराज्य…

Dapodi : पानाचे पैसे मागितल्याने टपरी चालकाला मारहाण करत मागितली खंडणी

एमपीसी न्यूज - पानाचे पैसे मागितल्याने टपरी चालकाला मारहाण करून लुटले. त्यानंतर आम्ही या भागाचे भाई आहोत, असे म्हणत टपरी चालकाकडे खंडणी मागितली.(Dapodi) ही घटना शुक्रवारी (दि. 31) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमरास आठवण पान शॉप, छत्रपती शिवाजी…

Pimpri Crime : किरकोळ कारणावरून टोळक्याकडून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून तीन ते चार जणांच्या (Pimpri Crime) टोळक्याने एका तरुणाला दगडाने व कोयत्याने मारहाण केली आहे. हा प्रकार पिंपरी येथील मिलिंदनगर परिसरात शुक्रवारी (दि.10) सायंकाळी घडली. निखील कसबे (वय 18 रा.मिलींदनगर),…

Bhosari Crime : कोयता गँगची दहशत अद्याप कायम, कोयत्याचा धाक दाखवून एकाला लुटले

एमपीसी न्यूज - पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस सध्या कोयता गँगचा बंदोबस्तासाठी विविध उपाययोजना करत आहेत पण कोयता गँगची डोकेदुखी काही थांबण्याचे नाव घेत नाही. पिंपरी-चिंचवड परिसरातही कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणे आता काही नवीन राहिले नाही.…

Crime News : पोलंड वरून आलेले गिफ्ट पडले साडे 11 लाख रूपयांना 

 एमपीसी न्यूज - पोलंडवरून आलेले गिफ्ट मिळविण्यासाठी तरुणीने 11 लाख 49 हजार रुपये गमावले. कस्टम ड्युटी, हायकोर्ट, मनी लॉन्डरिंग आणि अन्य विविध (Crime News) चार्जेसच्या नावाखाली अनोळखी व्यक्तींनी पैसे घेत फसवणूक केल्याबाबत एका…

Pune News : पुण्यात मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार

एमपीसी न्यूज : पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर काल गोळीबार करण्यात आला. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. (Pune News) गुंडांनी गोळ्या झाडल्या तेव्हा थिगळे यांचे कुटुंबीय ही घटना स्थळी होते.…

Bhosari News : तलवारीसह सोशल मीडियावर फोटो टाकणारे बहाद्दर अटकेत

एमपीसी न्यूज – तलवारीसह सोशल मीडियावर फोटो (Bhosari News) टाकणाऱ्या एका आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ताब्यात गेतले आहे. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.19) दुपारी एमआयडीसी भोसरी परिसरात केली. चेतन महिंद्र मनोहर…

Pimpri Crime : पार्किंग व्यावसायिकाकडे खंडणी मागत दिली जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – पार्कींग व्यावसायिकाकडे महिना (Pimpri Crime) 20 हजार रुपयांची खंडणी मागत ती न दिल्याने जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार 31 डिसेंबर रोजी क्रोमा शोरूम शेजारी पिंपरी-मार्केटजवळ…

Wakad News : वाद मिटवण्यासाठी मागितली 50 लाखांची खंडणी, नऊ महिन्यांनी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटचा वाद मिटवून देतो, त्याबदल्यात 50 लाख रुपये आणि 16 हजार 400 चौरस फूट बांधकाम क्षेत्र अशी खंडणी मागितली.(Wakad News) हा प्रकार 9 मार्च 2022 रोजी वाकड येथे घडला याप्रकरणी नऊ महिन्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली…

Pune News : पुणे मेट्रो” चे नाव वापरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : पुण्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या कामगार पुतळा परिसरात असलेल्या जागेवर मेट्रोचा प्रकल्प होणार असल्याचे खोटे सांगुन गुंतवणुकीच्या (Pune News) आमिषाने दोघांनी व्यावसायिकासह नातेवाईकांची तब्बल 1 कोटी 21 लाखांची फसवणूक केली आहे.…