Browsing Tag

पुणे महानगरपालिका

Pune : चंद्रकांत पाटील यांची श्रीनाथ भिमाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी माजी नगरसेविका वंदना श्रीनाथ भिमाले यांनी पाटील यांचे…

Pune : सव्वा लाख पुणेकरांच्या घरांचे स्वप्न होणार साकार, महापालिकेतर्फे 2 हजार घरांची लवकरच लॉटरी

एमपीसी न्यूज - पुण्यात आपले स्वतःचे घर व्हावे, हे सर्वसामान्य पुणेकरांचे स्वप्न असते. आज जागेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पुणे महापालिका सुमारे सव्वा लाख पुणेकरांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. 2 हजार घरांची लवकरच लॉटरी काढण्यात…

Pune : अतिवृष्टीबाधित भागासाठी कृती आराखडा करून लवकरच कार्यवाही – महापौर

एमपीसी न्यूज - अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाला न्याय देण्याच्या दृष्टीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पदाधिकारी, महापालिका आयुक्त आणि स्थानिक नगरसेवकांसोबत सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनंतर तातडीने कृती आराखडा तयार करून त्याची…

Pune : स्वच्छता कर्मचाऱ्याने गाण्यांमधून घातले पुणेकरांच्या डोळ्यात स्वच्छतेचे झणझणीत अंजन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- कचराकोंडीचे शहर ही पुण्याची ओळख पुसण्यासाठी महापालिकेचे सर्वच अधिकारी कर्मचारी प्रयत्न करतात. पण नाठाळ पुणेकर याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यांना पुणे महापालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्याने गाण्यांमधून…

Pune : बिबवेवाडीत आगीत 7 कुटुंबांची घरे जळून खाक

एमपीसी न्यूज - प्रभाग क्रमांक 38 बिबवेवाडीमधील अण्णाभाऊ साठे नगर येथे आगीची दुर्घटना घडली. यामध्ये सहा ते सात कुटुंबांची घरे जळून खाक झाली. या ठिकाणी तत्परतेने माजी महापौर, नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी भेट दिली.दुर्घटनेतील बाधित…

Pune : शिवाजीनगर मतदारसंघात विकासाचा ‘निर्धारनामा’ राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार…

एमपीसी न्यूज - माझ्यावर विश्वास ठेवत मला विजयी करणा-या मतदारांचे, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे देखील मी आभार मानतो. आमदार म्हणून या पुढील काळात शिवाजीनगर मतदार संघातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. याशिवाय पक्षाच्या ध्येय…

Pune : माजी नगरसेवक सनी निम्हण यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

भाजपला शिवाजीनगर, कोथरुड मतदारसंघात होणार फायदाएमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक, शिवसेना उपशहरप्रमुख सनी निम्हण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. शिवाजीनगर आणि कोथरुड मतदारसंघात…

Pune : शहरातील 31 प्रमुख उद्याने कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 वाजेपर्यंत खूली

एमपीसी न्यूज - शहरात पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये एकूण १९९ उद्याने विकसित करण्यात आलेले आहे. त्यापैकी महत्वाची 31 उद्याने कोजागिरी पौर्णिमेला (13) रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहे, अशी माहिती…

Pune : स्वयंसेवी संस्थांचे कार्य प्रेरणादायी – आयुक्त सौरभ राव

एमपीसी न्यूज - पुणे शहरात २५ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे कात्रज, अरण्येश्वर, पद्मावती,सहकारनगर, बिबवेवाडी या भागात झालेल्या पूर परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तेथील परिस्थिती सावरण्याकरिता व पूरग्रस्त बाधितांना करावयाची मदत,…

Pune : मनसेचे एकला चलोरे!

एमपीसी न्यूज - काँगेस - राष्ट्रवादी आघाडीत मनसे सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा होती. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. पण, आज मनसेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले. त्यामुळे हा पक्ष आता एकला…