Browsing Tag

अग्निशमन दल

Pune – कालव्यात बुडणा-या एका 50 वर्षीय महिलेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले प्राण

एमपीसी न्यूज -  कालव्यात बुडणा-या एका 50 वर्षांच्या महिलेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राण वाचविल्याची घटना आज शुक्रवारी (दि.30) दूपारी 4 च्या दरम्यान दांडेकर पूलाजवळ जनता वसाहत येथील कालव्यात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आज दूपारी…

Pune : 100 हुन अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- वाकडेवाडी येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये गल्ली क्र. 3 मध्ये भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. दुपारी 12:30 च्या सुमारास लागलेल्या आगीवर 3:45 पर्यंत नियंत्रण आणणे कठीण झाले होते . मिळालेल्या…

Pune : शनिवारवाड्याजवळ आग ; अग्निशमन दल रवाना

एमपीसी न्यूज - शनिवारवाड्याजवळ असणा-या चौपाटीमागे एका बिल्डिंगमधे अचानक आज (दि.१२) अाग लागली. आगीचे कारण अद्याप समजलेले नसून घटना स्थळी अग्निशमन दल रवाना झाले आहे. सदर आग विझली असून कुलिंगचे काम सुरु आहे. त्या घरात एक कुटूंब राहात असून…