Pune : शनिवारवाड्याजवळ आग ; अग्निशमन दल रवाना

एमपीसी न्यूज – शनिवारवाड्याजवळ असणा-या चौपाटीमागे एका बिल्डिंगमधे अचानक आज (दि.१२) अाग लागली. आगीचे कारण अद्याप समजलेले नसून घटना स्थळी अग्निशमन दल रवाना झाले आहे.

सदर आग विझली असून कुलिंगचे काम सुरु आहे. त्या घरात एक कुटूंब राहात असून ते खरेदीला गेले होते. घरातील असणाऱ्या दिव्यामुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.