Browsing Tag

अग्निशमन दल

Pune : कात्रज घाटात शिवशाही बस 50 फूट खोल दरीत कोसळली; बसमध्ये 40 ते 50 प्रवाशी असल्याची प्राथमिक…

एमपीसी न्यूज - पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने निघालेली परिवहन महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटात सुमारे पन्नास फूट खोल दरीत कोसळली. सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एकूण 40 ते 50 प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली…

Undri : लिफ्टमध्ये अडकलेल्या परदेशी इसमाची सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज- चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकाची कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित सुटका केली. त्याबद्दल या नागरिकाने अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानलेउंड्री येथील शांतिकुंज…

Pune : नाल्यात अडकलेल्याची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज - काल झालेल्या मुसळधार पावसाने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात आज दुपारपर्यंत किमान 70 च्यावर झाङपङीच्या घटनांची नोंद झाली. यामध्ये एक वाईट घटना म्हणजे बसवर पडलेल्या झाङाने एका पीएमपीएमएल कर्मचारी याचा अंत झाला.परंतु, काल…

Pune : गणपती विसर्जनाला गेले अन् घर पेटले; अग्निशमन दलाच्या चालकामुळे टळला मोठा अनर्थ

एमपीसी न्यूज - गुरुवारी गणपती विसर्जनाची धामधुम सुरु असताना पुणे शहरात एक आगीची दुर्घटना घडली खरी. पण, अग्निशमन दलाचे वाहनचालक सतीश शंकर जगताप यांनी दाखविलेल्या कर्तव्य तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना हडपसर, भेकराई नगर, ढोरेवस्ती येथे…

Chinchwad : रेग्युलेटर खराब झाल्याने घराला आग; दोन महिला जखमी

एमपीसी न्यूज - रेग्युलेटर खराब झाल्याने गॅस गळती होऊन घराला आग लागली. ही घटना आज (रविवारी) सकाळी अकराच्या सुमारास चिंचवडमधील इंदिरानगर झोपडपट्टी येथे घडली. या आगीत घरात काम करणा-या दोन महिला जखमी झाल्या आहेत.लक्ष्मी विलास धोतरे (वय 35)…

Bhosari : सेंच्युरी एंका कंपनीत टायरमधील नायलॉन धागे बनवणा-या मशीनला आग; जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसीमधील सेंच्युरी एन्का कंपनीत भीषण आग लागली. यावेळी कंपनीत 77 कर्मचारी काम करत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टायरमधील नायलॉनचे धागे बनवणारे मशीन, कंट्रोल पॅनल बोर्ड इंसुलेशन आणि दोन आयर्न…

Pune – बुधवार पेठेतील बंद असलेल्या श्रीकृष्ण टॉकीजला आग; आग पूर्णपणे नियंत्रणात

एमपीसी न्यूज - बुधवार पेठेतील बंद असलेल्या श्रीकृष्ण टॉकीजमध्ये अचानक आग लागली. ही घटना आज गुरुवारी (दि.10) दुपारी 4 च्या सुमारास घडली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल…

Talwade:तळवडे येथे दुकानाला आग

एमपीसी न्यूज - तळवडे येथे दुकानाला आग लागली. ही घटना आज (बुधवारी) दुपारी तीनच्या सुमारास मोशी-देहूरोड रोडवर घडली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोशी-देहूरोड रस्त्यावर तळवडे येथे आज दुपारी एका दुकानाला अचानक आग लागली. स्थानिक…

Pimple Saudagar : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन हॉटेल जळून खाक

एमपीसी न्यूज - शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन हॉटेल जळून खाक झाली. ही घटना आज (गुरुवारी) चारच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे कुणाल आयकॉन रोडवर घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र तीन हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

Sangvi : खोल चेंबरमध्ये पडलेल्या बैलाला अग्निशमन दलाकडून जीवनदान

एमपीसी न्यूज - खोल चेंबरमध्ये पडलेल्या बैलाला अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवनदान दिले. ही घटना सोमवारी (दि. 10) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली.फायरमन भूषण येवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसहा…