Browsing Tag

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे

Chinchwad : सराफी दुकानांवर लक्ष ठेवा; अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे यांच्या पोलिसांना सूचना

एमपीसी न्यूज - गेल्या काही दिवसांपासून सराफी दुकानात चोरी करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे रात्रीच्यावेळी सराफी दुकानांवर लक्ष ठेवा, असे आदेश पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे यांनी पोलिसांना दिले आहेत.वाकड…

Hinjawadi : पोलीस असल्याची बतावणी करून कार पळविणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - 'आम्ही पोलीस आहोत, तुझी कार चेक करायची आहे' अशी बतावणी करून कार चालकाला गुंगीचे औषध पाजले. पौड येथे कार चालकाला खाली उतरवून कार आणि सोनसाखळी घेऊन पळून गेलेल्या चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कार आणि…

Sangvi : सांगवीत पूर्ववैमनस्यातून सोळा वर्षाच्या तरुणावर गोळीबार

एमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी एका तरुणावर गोळीबार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री पवनानगर, जुनी सांगवी येथे घडली.या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चैतन कदम (पूर्वी रा. जुनी…

Hinjawadi : महाकाली टोळीतील सराईत फरार गुन्हेगाराला अटक; चार पिस्टल, चार काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - महाकाली टोळीतील सराईत फरार गुन्हेगाराला हिंजवडी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्याच्याकडून चार गावठी बनावटीचे पिस्टल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक केलेल्या आरोपीवर पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील आठ पोलीस…

Dehuroad : मेडिकल दुकानदारावर वार करून रोकड लुटणा-या तीन सराईतांना अटक; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा…

एमपीसी न्यूज - मेडिकल दुकान बंद करून घरी जात असलेल्या दुकानदारावर धारदार शस्त्राने वार करून ५२ हजार रुपयांची रोकड लुटली. या गुन्ह्यातील तीन सराईत चोरट्यांसह दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४०…