Browsing Tag

अपहरण

Hinjawadi : इंस्टाग्रामवरील मैत्रिणीला भेटायला गेलेल्या तरुणाचे अपहरण अन् सुटका

एमपीसी न्यूज - इंस्टाग्रामवरील एका मैत्रिणीने चॅटिंग करून तरुणाला भेटायला बोलावले. तरुण मैत्रिणीला भेटायला गेला असता अकरा जणांनी मिळून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून त्याचे अपहरण केले. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून त्याची…

Pune : अल्पवयीन मुलीचे अपहरण

एमपीसी न्यूज – एका 40 वर्षीय महिलेने आपल्या 17 वर्षीय मुलीला एका मुलाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार समर्थ पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला…

Pune : जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून एकाचे अपहरण

एमपीसी न्यूज – जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून आठ जणांनी मिळून एका इसमाचे अपहरण केले. मात्र, नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळताच पोलिसांनी शोध घेत इसमाची सुटका केली. तर सहा जणांना अटक केली. ही घटना गुरुवारी (दि. 16) बाणेर येथे घडली.…

Dehuroad : मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या व्यापा-याचे अपहरण

एमपीसी न्यूज - मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या व्यापा-याचे अपहरण केले. ही घटना आज (सोमवारी) सकाळी सव्वासातच्या सुमारास देहूरोड येथील बाजारपेठेत घडली. ईश्वरचंद्र किसन अगरवाल (वय 52, रा. मेन बाजार, देहूरोड) असे अपहरण झालेल्या व्यापा-याचे नाव…

Pune : लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा-या फरार आरोपीस अटक

एमपीसी न्यूज- लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा-या व गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 वर्षांपासून फरार असणा-या आरोपीस पोलिसांनी काल बुधवारी(दि.14) अप्पर इंदिरानगर येथील राममंदिराजवळील त्याच्या राहत्या घराजवळ अटक केली. कार्तिक ऊर्फ काळू…

Wakad: फेसबुकवरुन घेतला नंबर; मुलीचे अपहरण करण्याची धमकी देत मागितली खंडणी; दोन अभियंत्यांना ठोकल्या…

एमपीसी न्यूज – दोन उच्चशिक्षित तरुणांनी वाकड येथील एका बड्या व्यावसायिकाच्या कुटुंबाची फेसबूकवरुन माहिती घेतली. त्याच्या पत्नीला फोन करुन मुलीला पळवून नेण्याची धमकी देत पाच लाखाची खंडणी मागणा-या दिल्लीतील दोन उच्च शिक्षित आरोपींना पोलिसांनी…

Nigdi : कोयत्याचा धाक दाखवून तरुणाचे अपहरण

एमपीसी न्यूज - मित्रांसोबत बोलत उभा असलेल्या तरुणाचे कोयत्याचा धाक दाखवून पाच जणांनी अपहरण केले. चिंचवड येथे नेऊन त्याला मारहाण केली. हा प्रकार सोमवारी (दि. 6) दुपारी तीनच्या सुमारास मोरेवस्ती चिखली आणि रामनगर चिंचवड येथे घडला. सचिन बापू…