Browsing Tag

अपहरण

Bhosari News : क्रिकेट खेळण्यास जाऊ न दिल्याने घर सोडलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण 

एमपीसी न्यूज - वडिलांनी क्रिकेट खेळण्यास जाऊ न दिल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलाने राहते घर सोडलं. घरातून निघून गेलाला मुलगा परत घरी न आल्याने त्यांच्या घरच्यांनी  मुलाचे अपहरण केल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. शुक्रवारी (दि. 27)…

Pune City Crime News: चार महिन्याच्या बाळाच अपहरण करणार्‍या महिलेला अटक

एमपीसी न्यूज : हडपसर परिसरातून चार महिन्याच्या बाळाचे बुधवारी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. अपहरण करणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाळ सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी…

Hinjawadi : घर मालक आणि भाडेकरू महिलेचे अपहरण प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घर मालक आणि भाडेकरू महिलेचे तिघांनी अपहरण केले. घर मालकाला मारहाण केली. तर भाडेकरू महिलेचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सकाळी सव्वानऊ वाजता सुसगाव येथे घडली. याप्रकरणी तीन जणांवर अपहरण, विनयभंग आणि मारहाण केल्याचा…

Chikhali : तरुणाच्या अपहरण प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कारमधून आलेल्या तीन जणांनी एका तरुणाचे अपहरण करीत त्यास मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) पहाटे साडेबाराच्या सुमारास चिंचवड येथे घडली.रवींद्रकुमार रामकिशन छौवकर (वय 36, रा. शिवतेजनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली…

Lonand : पुण्यातील चप्पल व्यापा-याची दोन कोटीच्या खंडणीसाठी गोळ्या घालून हत्या

एमपीसी न्यूज - पुण्यातील चप्पल व्यापा-याचे दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. साता-यातील लोणंद जवळील पाडेगाव येथे ही घटना घडली. आज रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.  चंदन कृपादास शेवानी (वय ४८,…

Kamshet : गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर…

एमपीसी न्यूज - गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील गोवित्री येथे घडली. जिल्हा…

Wakad : ‘त्या’ सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी काढली धिंड

एमपीसी न्यूज - तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करणा-या तसेच परिसरात दहशत निर्माण करणा-या चार सराईत गुन्हेगारांच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांची वाकड परिसरातून आज, बुधवारी (दि. 25) धिंड काढण्यात आली.अरविंद गौरव साठे (वय…

Wakad : जागा भाड्याने न दिल्याने अपहरण करून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - जागा भाड्याने दिली नाही म्हणून तरुणाला भेटायला बोलावले. मात्र तो न गेल्याने त्याला जबरदस्तीने घेऊन जाऊन दहा-बारा जणांनी मारहाण केली. यात तरुण जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री आठच्या सुमारास काळा खडक झोपडपट्टी, वाकड…

Chinchwad : खंडणी मागत तरुणाचे अपहरण करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - तीन लाखांची खंडणी मागत तीन जणांनी मिळून तरुणाचे अपहरण केले. तरुणाकडून पैसे न मिळाल्याने आरोपींनी त्याला मारहाण करून सोडून दिले. ही घटना गुरुवारी (दि. 18) दुपारी साडेतीनच्या सुमारास चिंचवड येथे घडली. या प्रकरणातील दोन जणांना…

Pimpri : हॉर्न वाजवल्यावरून रिक्षा चालकाचे अपहरण

एमपीसी न्यूज - रिक्षा चालकाने रस्त्याने जाताना हॉर्न वाजवला म्हणून गावठी कट्ट्याचा धाक दाखवत एकाने रिक्षा चालकाचे अपहरण केले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी त्याची सुटका केली. ही घटना मंगळवार (दि. 25) रात्री साडेअकराच्या सुमारास…