Browsing Tag

कुलस्वामिनी महिला मंच मावळ

Maval : सलोनी मोतीबने सौ-भाग्यवती मावळ तर ज्योती विनोदे ठरल्या लकी ड्रॉ मधील दुचाकीच्या मानकरी

एमपीसी न्यूज - कुलस्वामिनी महिला मंच मावळ यांच्या वतीने मावळ(Maval) तालुक्यातील महिलांसाठी खास सौभाग्यवती मावळ 2024 हा मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात गेम शोमधून प्रथम क्रमांक विजेत्या व मानाची पैठणीच्या मानकरी…

Talegaon Dabhade : तळेगावात रंगणार आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडीयेला

एमपीसी न्यूज - कुलस्वामिनी महिला मंच मावळ (Talegaon Dabhade) यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आदेश बांदेकर प्रस्तुत सौ-भाग्यवती मावळ हा महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. 18) होणार आहे.…