Browsing Tag

चिखली

Pimpri : च-होली, मोशीतील रस्ते विकसित करण्यासाठी भूसंपादनाचे विषय मार्गी लावा

एमपीसी न्यूज - च-होली, मोशी, डुडुळगाव येथील रस्ते आणि विविध विकासकामे करण्यासाठी जागा भूसंपादनाचे प्रस्ताव पिंपरी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत. काही कामांसाठी निधी देखील मंजूर झाला आहे. परंतु, जागा ताब्यात नसल्याने…

Kudalwadi : कुदळवाडी-चिखली परिसरात रस्ता दुभाजकावर वृक्षारोपण करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्याप्रमाणे शहरात अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे. चिखली भागातील कुदळवाडी, मोई फाटा ते पवारवस्ती उड्डाणपूल तसेच मोशी ते शेलारवस्ती रोडवरील रस्ता दुभाजकावर…

Kudalwadi : कुदळवाडी चिखलीतील रस्त्यांवर नो-पार्किंगचा फलक लावण्याची मागणी

एमपीसी न्यूज -  कुदळवाडी, चिखली भागातील रस्त्यांच्या कडेला नो – पार्कींगचे फलक लावण्यात यावेत अशी मागणी यादव यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कुदळवाडी, चिखली भागातील कुदळवाडी ते मोई रस्ता तसेच चिखली ते…

Chikhali : चिखलीत कच-याला आग

एमपीसी न्यूज - चिखली येथे साचलेल्या कच-याला आग लागली. ही घटना आज (रविवार) दुपारी साडेपाचच्या सुमारास रिव्हर रेसिडेन्सी जवळ घडली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेपाचच्या सुमारास चिखली मधील रिव्हर रेसिडेन्सी येथे…

Chikhali : चिखली पोलीस ठाण्याची पहिली कामगिरी; दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीला अटक

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर दिवसभर जमा झालेली रोकड रात्री लुटण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रिगल पेट्रोल पंपाजवळ वडाचा मळा, चिखली येथे केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 2 लाख…

Chikhali :  चिखलीत वाढणा-या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

एमपीसी  न्यूज -   चिखली परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कुत्र्याच्या भितीचे वातावरण निर्माण झाले असून त्यावर तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरसेवक दिनेश यादव यांनी पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे…