Browsing Tag

दोन लोकल फेऱ्या वाढवल्या

Pune Lonavala Local : पुणे-लोणावळा दरम्यान आजपासून दोन लोकल फेऱ्या वाढवल्या

एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वे विभागाने दोन ( Pune Lonavala Local) रेल्वे फेऱ्या वाढवल्या आहेत. दुपारच्या वेळेत लोकल सोडण्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने दोन फेऱ्यांची वाढ केली आहे. …