Browsing Tag

नदी प्रदूषण

Pimpri : …लायन्स क्लबकडून जलदिंडी प्रतिष्ठानला बोट प्रदान 

एमपीसी न्यूज - नदी प्रदूषण आणि नदीचे आरोग्य या विषयावर गावोगावी जलदिंडी काढून जनजागृती करणाऱ्या जलदिंडी प्रतिष्ठानला लायन्स क्लबकडून ८ आसनी बोट भेट म्हणून देण्यात आली आहे. या बोटीचा वापर लोकांना नदीची ओळख करून देण्यासाठी होणार आहे. …

Bhosari : इंद्रायणी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ‘इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प’ – आमदार महेश लांडगे

एमपीसी न्यूज – देहू-आळंदी या तीर्थाक्षेत्रांवरून वाहणारी इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषण विरहित करण्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. आजवर न झालेले नदी स्वच्छतेचे काम करण्याचा प्रण आम्ही घेतला आहे. ‘इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प’ नदी स्वच्छतेसह…

Pimpri : जलदिंडीच्या दशकपूर्ती निमित्त विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पवना नदीची आरती (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात सुरु झालेल्या जलदिंडीला यावर्षी दहा वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुढील दोन महिने नदीशी संबंधित कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांची सुरुवात आज (मंगळवार) पवना…

Bhosari : गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करा; महापालिका आणि पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

एमपीसी न्यूज - नदी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि अन्य प्रकारचे प्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा. तसेच गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी…

Pimpri : नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा; आमदार महेश लांडगे यांचे अधिका-यांना …

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकरणामुळे शहरातून वाहणा-या नदीचे आरोग्य दिवसेंदिवस…