Browsing Tag

पिंपरी चिंचवड

Chinchwad : पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा पण…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात दोन पोलीस उपायुक्तांची बदली झाली आहे. त्यामुळे आता पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ विस्ताराचा मार्ग काहीसा मोकळा झाला आहे. असे असले तरी आयुक्तालयात सध्या काही विभागांना उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची…

Pimpri : महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली सद्भावना दिवस प्रतिज्ञा

एमपीसी न्यूज - आम्ही सर्व प्रतिज्ञा करतो की आम्ही जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करू. तसेच आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद आम्ही हिंसाचाराचा अवलंब न करता विचार…

PCMC : पालिकेची हवामान अनुकूलनासाठी उत्तम कामगिरी, 4 स्टार मानांकन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (PCMC) शहर हवामान अनुकूल होण्यासाठीच्या उपाययोजना राबवण्यात महापालिकेने उत्तम कामगिरी केली आहे. हवामान स्मार्ट सिटी मूल्यांकन आराखडा 2.0 अंतर्गत हवामान अनुकूलनासाठीच्या कामगिरीसाठी महापालिकेला 5 पैकी 4 स्टार…

Nigdi : ‘जेएनयूआरएम’मधील घरांवरील बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करा

एमपीसी न्यूज - जवाहरलाल नेहरू शहरी नवीकरण मिशन (जेएनयूआरएम) प्रकल्पाअंतर्गत महापालिकेने बांधलेली घरे रेडझोन मध्ये असल्यामुळे ६४० सदनिका मागील  १५ वर्षापासून धूळखात पडलेल्या आहे. न्यायालयाचे जैसे थे चे आदेश असल्याने लाभार्थ्यांना स्व:ताच्या…

PCMC : यापुढे नियमानुसार नसलेल्या जाहिरात फलक मालकांवर कारवाईचा बडगा

एमपीसी न्यूज - किवळेतील दुर्घटनेनंतर अधिकृत एक हजार १३५ आणि न्यायालयीन वादातील २८१ अशा एक हजार ४१६ लोखंडी जाहिरात फलक (होर्डिंग) धारकांनी स्थापत्यविषयक स्थिरता (स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी) प्रमाणपत्र सादर केले आहे. यापुढे राज्य शासनाच्या…

Pimpri : उद्योगनगरीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (Pimpri ) शहरात भारतीय स्वातंत्र्याच्या 76 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Pune : पुणे मनपा भवन व निगडी येथून देहूगांव साठी सुटणार पीएमपीएमएलच्या बसेस महापालिका…

Chinchwad : पोलीस आयुक्तालयाच्या जागेचा तिढा सुटेना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडसाठी (Chinchwad) स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन होऊन पाच वर्षे पूर्ण झाली. मात्र, अद्यापही पोलीस आयुक्तालयाला स्वतःच्या हक्काची स्वतंत्र इमारत मिळालेली नाही. प्रत्येक पोलीस आयुक्तांकडून स्वतंत्र इमारतीच्या…

Pcmc Best Veg Hotel : स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिस आणि जवानांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये खास जेवणाचा…

एमपीसी न्यूज - आपल्या देशाचे सार्वभौमत्व हे आपले पोलीस बंधु-भगिनी आणि आपल्या देशाचे सैनिक यांच्यामुळेच अबाधित आहे. ही कर्तव्याची जाणीव ठेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Pcmc Best Veg Hotel) आमचा ‘द गझिबो’ आणि ‘द मराठाज्…

PCMC : पाणीपुरवठा सुरळीत करा; जनसंवाद सभेत मागणी

एमपीसी न्यूज - डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फवारणी करण्यात यावी, शहरपरिसरात वेळोवेळी किटकफवारणी करण्यात यावी, रस्त्यावरील अनधिकृत फळविक्रेते, हातगाड्या तसेच उभारण्यात आलेले अतिक्रमण काढावेत, पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा, खराब…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड मधील अवैध वृक्षतोडीबाबत दिल्लीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (Chinchwad) शहरात झालेल्या अवैध वृक्षतोडीबद्दल केंद्र शासनाला जाग आणण्यासाठी वृक्षमित्र प्रशांत राउळ दिल्ली येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. मंगळवारी (दि. 15) हे उपोषण दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात हे…