Browsing Tag

भीषण आग

Mumbai : मुंबईतील भाईंदर येथील भीषण आगीत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

एमपीसी न्यूज - मुंबईतील भाईंदर  पूर्वच्या गोल्डन नेस्ट सर्कल परिसरात असणाऱ्या ( Mumbai)  आझाद नगर झोपडपट्टीत शॉर्टसर्किटमुळे  पहाटे 4.30 वाजता आग लागली. या भीषण आगीत एकाचा मृत्यू  झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. पालिकेची आरक्षित जागा…

Mumbai : गोरेगावमध्ये इमारतीला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी

एमपीसी न्यूज - मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे शुक्रवारी (Mumbai) पहाटे 3 वाजता एका ग्राउंड प्लस सात मजली इमारतीला लेव्हल-2 ला लागलेल्या आगीत किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 44 जण जखमी झाले आहेत.जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक…

Pune News : सिहंगड रस्त्यावर फर्निचर गोडाउनला भीषण आग;  सुदैवाने जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज – पुण्यातील  सिंहगडरोडवरील साईनाथ फर्निचर (Pune News) गोडाउनला बुधवारी (दि.8) मध्यरात्री एक वाजता भीषण आग लागली.यामध्ये सर्व फर्निचर जळून खाक झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याप्रकरणी अग्निशमन दल…

Ahmednagar News : गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग

एमपीसी न्यूज- अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) शेवगाव येथील गंगामाई साखर कारखान्याला काल (दि . 25) भीषण आग लागली.कारखान्याच्या डिस्टिलरी विभागात ही घटना घडली आहे.  आगीची घटना घडताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या व…

Pune : 100 हुन अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- वाकडेवाडी येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये गल्ली क्र. 3 मध्ये भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. दुपारी 12:30 च्या सुमारास लागलेल्या आगीवर 3:45 पर्यंत नियंत्रण आणणे कठीण झाले होते . मिळालेल्या…