Browsing Tag

भोसरी

Bhosari : लाखोंची फसवणूक करून कंपनीला टाळे ठोकून मालक फरार

एमपीसी न्यूज - कंपनीसाठी कच्चा माल एका कंपनीकडून घेतला. पण त्या कंपनीला घेतलेल्या मालाचे पैसे दिलेच नाहीत. हा प्रकार ओंकार चेंबर्स, दापोडी येथे 13 सप्टेंबर 2015 ते 31 जानेवारी 2016 या दरम्यान घडला.  कुंजबिहारी शालीग्राम गुप्ता (वय 73,…

Bhosari : दहा महिन्यांपूर्वी केलेल्या मस्करीच्या रागातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - दहा महिन्यांपूर्वी केलेल्या मस्करीच्या रागातून चौघांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मोशी येथे 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दिघी येथे घडली. संतोष…

Pimpri : हडपसर मधील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला भोसरी मधून अटक

एमपीसी न्यूज - गणेश उत्सव काळात रिक्षा चालकाचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला पिंपरी-चिचंवड  गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने अटक केली आहे. ही घटना 19 सप्टेंबर रोजी घडली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. आरोपीला भोसरी येथील इंद्रायणी…

Bhosari: अल्पवयीन मुलीला लग्नासाठी जीवे मारून टाकण्याची धमकी

एमपीसी न्यूज - 'तु माझ्याशी लग्न कर असे म्हणत एका तरूणाने अल्पवयीन मुलीच्या अंगावरून हात फिरवत शरीर सुखाची मागणी केली. लग्न न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार भोसरी येथे उघडकीस आला. युवराज निलकंठ चव्हाण (वय-29, रा. साईनाथ…

Dapodi : दुकानाचे लॉक तोडून 87 हजार रुपये लंपास

एमपीसी न्यूज - दापोडी येथील दुकानाचे लॉक तोडून 87 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवार (दि. 24) रात्री दहा ते गुरुवार (दि. 25) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. अब्दुल कादर खान (वय 54, रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) यांनी…

Bhosari : दोन वर्षांपासून फरार असलेल्या तिघां गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज - खुनाच्या प्रयत्नातील तीन गुन्हेगार दोन वर्षांपासून फरार होते. या गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आज (मंगळवारी) मध्यरात्री अटक केली. शंकर शाम माने (वय 20), लक्ष्मण नामदेव माने (वय 24, दोघे रा. गणेशनगर, टेल्को…

Bhosari : मांजा गळ्याला अडकल्याने डॉक्टर तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पतंगाचा मांजा गळ्याला अडकल्याने दुचाकीवरून जात असलेल्या डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना आज (रविवारी) सायंकाळी सातच्या सुमारास पुणे भोसरी मार्गावर नाशिक फाटा येथे घडली. डॉ. कृपाली  निकम (वय 26, रा. पिंपळे सौदागर) असे…

Bhosari: विकसकांना आमदार महेश लांडगे यांचा दणका !

एमपीसी न्यूज - बांधकाम व्यावसायिक आणि सोसायटीतील नागरिकांमध्ये वारंवार वादविवाद होत असतात. बांधकाम व्यावसायिकांकडून दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत अशा तक्रारी नागरिक करतात. यामध्ये तोडगा काढण्यासाठी आता आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार…

Dighi : पायी जाणा-या महिलेला दुचाकीची धडक; महिला जखमी

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेला दुचाकीस्वाराने धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरुवारी (दि. 27) सकाळी नऊच्या सुमारास आळंदी पुणे रस्त्यावर साई बाबा मंदिरासमोर झाला. सुलोचना राधाकृष्ण गोपेकर (वय 52,…

Bhosari : मोक्कातील फरार आरोपी अटक; सहा गुन्हे उघड

एमपीसी न्यूज - मोक्कातील फरार आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली. यामुळे भोसरी पोलीस ठाण्यातील चार, सहकार नगर आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून 2 लाख 22 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात…