Chinchwad News : रविवारी विनामास्कची 457 जणांवर कारवाई
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 21) मास्क न वापरल्या प्रकरणी 457 जणांवर कारवाई केली. शहरात कोरोनाचा उद्रेक होत असताना नागरिक मात्र नियमांचे उल्लंघन करताना आढळत आहेत. अशा बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तनामुळे कोरोनाचा…