Browsing Tag

सराईत गुन्हेगार

Kasarwadi : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक; दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे…

एमपीसी न्यूज - पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक करत त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने…

Pimpri : सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज - पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी आज (सोमवारी) काढले. सुनील…

Pune : घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक करून 17 लाखांचा ऐवज हस्तगत

एमपीसी न्यूज – घरफोडी करून चोरी करणाऱ्या दोन सराईतांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 17 लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.  हर्षद उर्फ पक्या गुलाब पवार (वय 24, रा.घोटावडे फाटा) व दिनेश मधुकर देशमुख (वय 38, रा. निगडी), अशी अटक…

Chinchwad : भूताची भीती दाखवत बालिकेवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - चार वर्षाच्या बालिकेवर शेजारी राहणाऱ्या इसमाने तिचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केला. दरम्यान तिला मारहाण देखील करण्यात आली असल्याने पीडित बालिका जखमी झाली आहे. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 2) सायंकाळी चिंचवड येथे घडला.…

Lonavala : अट्टल चोरटा गजाआड; 15 घरफोड्या उघड; एकाला अटक

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातील बंद घरे व बंगले यांची टेहाळणी करुन घरफोड्या करणार्‍या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून 15…

Pune : घरफोडी करणारे दोन सराईत गजाआड; तब्बल साडेबारा लाखांचा ऐवज हस्तगत (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - घरफोडी करणाऱ्या अट्टल सराईतांना पोलिसांनी कात्रज चौकातून ताब्यात घेऊन त्यांनी चोरी केलेला जवळपास साडेबारा लाखांचा ऐवज हस्तगत केला. गजराज मोतीलाल वर्मा (वय 34, रा.कुपवाड, कवठेमहांकाळ) व गोरे उर्फ गणेश रती राणा (खडी मशीन…

Lonavala : घरफोडी करणारा चोरटा ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - वाकसई चाळ व आजूबाजूच्या परिसरातील बंद सदनिकांमध्ये चोर्‍या करणारा चोरटा जेरबंद करण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी यश आले आहे.  सिंगार रामभाऊ शेखावत (वय 28, रा. भादस करमुळी, ता. मुळशी, जिल्हा पुणे), असे या अटक करण्यात…

Bhosari : मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत गजाआड

एमपीसी न्यूज - मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका सराईताला भोसरी, एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून 1 लाखांचा ऐवज जप्त केला असून 3 वाहन चोरीचे, एक जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.  ओंकार ऊर्फ सोन्या विलास नागरे (वय 19, रा.…

Wakad : बंद घराची टेहळणी करून घरफोडी करणारा जेरबंद

एमपीसी न्यूज - पायी फिरून बंद असलेल्या घरांची टेहळणी करून घरफोडी करणा-या आरोपीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून घरफोडीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 47 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. …

Pune : सराईत गुन्हेगार ‘छोट्या’ दोन वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातून हद्दपार

एमपीसी न्यूज - सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सुरज पवार (वय 23, धनकवडी,पुणे­) उर्फ छोट्या याला आज शनिवार दि.4 ऑगस्ट 2018 पासून पुढील दोन वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. सुरजवर बलात्कार, लैंगिक…