Browsing Tag

सांगवी

Sangvi : त्याला वसीमवर गोळी झाडायची होती पण……

एमपीसी न्यूज- वसीमने केलेल्या खुनी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी त्याने पिस्तूलही आणले होते. वसीम सांगवीत आल्याची माहिती त्याला मिळाली. मात्र तो येण्यापूर्वीच वसीम निघून गेला होता. यामुळे वसिमच्या मित्रावर त्याने गोळीबार केला. ही घटना जुनी…

Sangvi : सांगवीत पूर्ववैमनस्यातून सोळा वर्षाच्या तरुणावर गोळीबार

एमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी एका तरुणावर गोळीबार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री पवनानगर, जुनी सांगवी येथे घडली. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चैतन कदम (पूर्वी रा. जुनी…

Pimpri : आचारसंहितेपूर्वी स्थायी समितीचा धमाका, आयत्यावेळी 323 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीने धमाका केला आहे. आयत्यावेळी तब्बल 323 कोटी 32 लाख रुपयांच्या कामांना मान्यता देत…

Pimple Saudgar : अभ्यास केला नाही म्हणून सहा वर्षांच्या विद्यार्थिनीला मारहाण

एमपीसी न्यूज - अभ्यास केला नाही म्हणून यु केजीच्या वर्गात शिकणा-या सहा वर्षांच्या बालिकेला शिक्षकाने मारहाण केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. मुलीच्या पालक कोमल दीपक पवार (वय 25) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Sangvi : घरफोडी करून चोरट्याने सोने-चांदीच्या दागिन्यांसह पळवले अमेरिकन डॉलर

एमपीसी न्यूज - चोरटयांनी घरफोडी करून घरातील सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप, किमती वस्तू आणि अमेरिकन डॉलर चोरून नेले. चोरटयांनी एकूण 14 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. ७) दुपारी दोन ते सोमवारी (दि. ८) सकाळी सात…