Browsing Tag

सांगवी

Sangvi : नदीपात्रात राडारोडा टाकल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव येथे पवना नदीच्या पात्रात राडारोडा टाकल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 22) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.Pune : चंदननगर येथील एका सोसायटीमधील इलेक्ट्रिक…

Sangvi : सांगवीतील वकिलाला सोशल मीडिया वरून जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज- नवी सांगवी (Sangvi) येथील एका वकिलाला सोशल मीडियाच्या तीन वेगवेगळ्या अकाउंट वरून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. हा प्रकार रविवारी (दि.25)रात्री व मोबाईल वरून उघडकीस आला.Chinchwad : कारची दुचाकीला धडक; महिलेला…

Sangvi : सांगवीमध्ये खेळाडूंसाठी आरोग्यावर विशेष सत्र संपन्न  

एमपीसी न्यूज - सांगवी येथील लक्ष्मणभाऊ जगताप क्रिकेट अकॅडमी येथे काल (सोमवारी) विशेष आरोग्य सत्र पार पडले.Wakad : घरगुती गॅस सिलेंडर चढ्या भावाने विकणाऱ्या किराणा दुकानदाराला अटकयाप्रसंगी लक्ष्मणभाऊ जगताप क्रिकेट अकॅडमीचे खेळाडू आणि…

PMPML News : सांगवी व सेनापती बापट रोड मार्गे भोसरी टर्मिनल ते कोथरूड डेपो मार्ग करण्यासाठी…

एमपीसी न्यूज - सांगवी व सेनापती बापट रोड मार्गे भोसरी टर्मिनल ते कोथरूड डेपो अथवा एन.डी.ए गेट असा मार्ग पीएमपीएमएलकडून सुरू करण्यात यावा, अशी मागणी भोसरी (PMPML News) परिसरातील विद्यार्थ्यांनी केली आहे.भोसरी टर्मिनल येथून पुणे स्टेशन,…

Sangvi News : सांगवी, दिघी, तळेगावात चोरीच्या तीन घटना; अडीच लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - सांगवी येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी एक लाख दहा हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दिघी येथे भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा तीस हजारांचा मोबाईल फोन चोरीला गेला. तर तळेगाव दाभाडे येथे पुणे मुंबई द्रुतगती…

Vehicle Theft : देहूरोड, सांगवी, वाकड, भोसरी मधून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - देहूरोड, सांगवी, वाकड आणि भोसरी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी वाहने चोरून नेली आहेत. तर वाकड मधून चोरट्यांनी एक सायकल देखील चोरली आहे. याबाबत शनिवारी (दि. 23) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात…

Sangvi : लग्नात चांगल्या वस्तू न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात चांगल्या वस्तू दिल्या नाहीत. तसेच लग्न व्यवस्थित लावून दिले नाही, यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. ही घटना 19 जानेवारी पासून 18 नोव्हेंबर 2020 या कालावधीत सांगवी परिसरात घडली.गुरबीर सिंग सेठी,…

Chinchwad : उघड्यावर अंडाभुर्जी, चायनीज विकणा-यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई; 136 जणांवर…

एमपीसी न्यूज - उघड्यावर अंडाभुर्जी, चायनीज आणि तत्सम पदार्थ विकणा-यांवर 6 ते 12 डिसेंबर 2019 या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 136 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, 563 जणांवर खटले भरवण्यात आले आहेत. 31…

Pimpri : आरक्षित जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी 17 मालमत्ता धारकांना 17 कोटीचा मोबदला  

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणचे रस्ते किंवा अन्य आरक्षणाने बाधित जागा खासगी वाटाघाटीने महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी आरक्षणाने बाधित क्षेत्राच्या मोबदल्यापोटी 17 मालमत्ता धारकांना तब्बल 16 कोटी 80 लाख…

Pimpri: पिंपरीच्या महापौरपदी भाजपच्या माई ढोरे, उपमहापौरपदी तुषार हिंगे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी सांगवीचे प्रतिनिधित्व करणा-या भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे यांची बहुमताने निवड झाली. त्या शहराच्या 26 व्या तर सातव्या महिला महापौर झाल्या आहेत. त्यांना 81 मते पडली. तर, राष्ट्रवादीच्या स्वाती…