Browsing Tag

1 lakh 10 thousand

Hinjawadi Crime News : जुनी कार खरेदी करून देतो, असे सांगून 1 लाख 10 हजार रूपयांना गंडा

एमपीसी न्यूज - ह्युंदाई कंपनीची जुनी कार खरेदी करून  देतो, असे सांगून 1 लाख 10 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मे 2019 ते 28 /01/2021 या दरम्यान सुसगाव, मुळशी या ठिकाणी हा प्रकार घडला. याप्रकरणी तेजपाल शिशूपाल सिंह…