Browsing Tag

1543 new corona

New Delhi : देशात 24 तासात 1543 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 29,435 वर

एमपीसी न्यूज- देशात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. गेल्या 24 तासात 1543 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 29,435 वर पोहोचला आहे. यापैकी 6,865 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर देशात सध्या 21,631…