Browsing Tag

169 new corona patients

Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी कोरोनाचे 169 नवीन रुग्ण; 112 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 13) 169 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 112 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 94 हजार 437 एवढी झाली आहे. तर आजवर 91 हजार…