Browsing Tag

20021 new patients

India Corona Update : मागील 24 तासांत 20,021 नवे रुग्ण, 279 जणांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - देशात मागील 24 तासांत 20 हजार 21 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 279 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावाढीसह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 02 लाख 07 हजार 871 एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य…