अन्य बातम्या Maharashtra Corona Update : आज 3,717 नवे रुग्ण, 3,083 जण कोरोनामुक्त डिसेंबर 13, 2020 राज्यात आतापर्यंत 1 कोटी 17 लाख 02 हजार 457 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 18 लाख 80 हजार 416 एवढे नमूने सकारात्मक आले आहेत.