Browsing Tag

akurdi news

Akurdi : आकुर्डी येथील तहसीलदार कार्यालयावर मराठा समाजाचा मोर्चा

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाची मागणी मागील अनेक दिवसांपासून मराठा बांधवांनी (Akurdi)लाऊन धरली आहे. आकुर्डी येथे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाने आकुर्डी येथील तहसीलदार…

Akurdi : डी.वाय.पाटील एज्युकेशनल कॅम्पसमध्ये ‘थिंक बियॉंड’ कार्यक्रम

एमपीसी न्यूज - 'टेडेक्स लोणावळा' यांच्या वतीने डी.वाय.पाटील एज्युकेशनल कॅम्पस (Akurdi) येथे आयोजित करण्यात आलेल्या 'थिंक बियॉंड' या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता जयकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.…

Akurdi : आकुर्डीतील संत तुकाराम महाराज पालखी तळ सुशोभीकरणासहीत प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची मागणी

एमपीसी न्यूज आकुर्डीतील संत तुकाराम महाराज पालखी तळ आणि प्रभागातील (Akurdi) इतर रस्त्यांचेही नूतनीकरण व सुशोभीकरण करावे तसेच आकुर्डीतील उर्दू माध्यमिक शाळेतील विज्ञान शाखेच्या इमारतीचे नव्याने नुतनीकरण करण्याची मागणी दिवंगत नगरसेवक जावेद…

Akurdi : आकुर्डी रेल्वे स्थानकावर लिफ्ट, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज - शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून (Akurdi) अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात चिंचवड, आकुर्डी रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आकुर्डी स्थानकात प्रवाशांसाठी उभारलेल्या…

Akurdi : घरातील सर्वजण खरेदीसाठी बाहेर गेल्याचे हेरून अवघ्या सव्वा तासात फोडले घर

एमपीसी न्यूज - पती-पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन (Akurdi) खरेदीसाठी बाहेर गेले. सव्वा तासाने खरेदी करून घरी परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. सव्वा तासात चोरट्यांनी घरफोडी करून सव्वाचार लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी…

Akurdi : पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांचा मलेशिया दौरा यशस्वी

एमपीसी न्यूज : शैक्षणिक क्षेत्रात दर्जेदार शिक्षणासाठी (Akurdi) नावलौकिक मिळवलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांचा मलेशिया दौरा आयोजित करण्यात…

Akurdi : मोहननगर, कळभोरनगर, आकुर्डीतील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - मोहननगर, कळभोरनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, (Akurdi) शंकरनगर, विद्यानगर, परशुराम, आनंदनगर, इंदिरानगर आदी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी…

Akurdi : पिंपरी चिंचवड आयडॉल स्पर्धा पियुष भोंडे ‘मोरया करंडक’चा महाविजेता

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातून  (Akurdi) आशा भोसले, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोरदा, मुकेश यांच्या सारखे पार्श्वगायक व गायिका तयार व्हावेत, हा पिंपरी चिंचवड आयडॉल स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. अशा गायकांना उच्च दर्जाचे सांगितीक…

Akurdi : आकुर्डीत कॉलेजसमोर विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - अर्धा तासांपूर्वी झालेल्या (Akurdi) भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी दोन विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार केले. ही घटना आकुर्डीतील रामकृष्ण मोरे कॉलेजच्या गेटजवळ शनिवारी (दि. 5) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. प्रणव…

Akurdi : रामनगर, विद्यानगर, दत्तनगर, मोहननगर परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्त सकारात्मक

एमपीसी न्यूज - आकुर्डी, काळभोरनगर, रामनगर, विद्यानगर, (Akurdi) दत्तनगर, मोहननगर, शंकरनगरसह आदी परिसरातील विविध प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रलंबित प्रश्नांसंदर्भात…