Browsing Tag

Attack by Son-in Law

Hinjawadi : बायकोला नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाचा संताप; सासुरवाडीच्या तिघांवर वार

एमपीसी न्यूज - बायकोला नांदवायला पाठवत नाही म्हणून संतापलेल्या जावयाने सासरा, मेहुणा आणि मेहुण्याचा पुतण्या यांच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास हिंजवडीजवळील माण येथे घडली.शिवाजी भिकाजी…