Browsing Tag

Bharat Ratna JRD Tata Flyover

Bhosari : दहा लाख रुपयांच्या गांजासह दोघांना नाशिक फाटा येथून अटक

एमपीसी न्यूज : अमली पदार्थविरोधी पथकाने 10 लाख 24 हजार रुपयांच्या (Bhosari) गांजासह दोघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री नाशिक फाटा येथील भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाणपूला खाली केली. किसन भामटा पावरा (वय 40, रा.…