Browsing Tag

Bhosari Pimpri Chinchwad

Bhosari : अल्पवयीन मुलाला भेटायला बोलावून केली बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलाला भेटायला बोलावून चार जणांनी (Bhosari)अज्ञात कारणावरून त्याला बेदम मारहाण केली आहे. हा सारा प्रकार भोसरी येथील चक्रपाणी वसाहत येथे सोमवारी (दि.1) रात्री घडला आहे. यावरून गुनाज वारीस अली (वय 22…

Bhosari : संत निरंकारी मिशनतर्फे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - संत निरंकारी मिशनतर्फे पुणे झोन मधील भोसरी शाखेत (Bhosari)संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. २४) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत हे शिबीर संत निरंकारी सत्संग भवन,…

Bhosari : ‘मनाचा अन् जगण्याचा निकट संबंध’

एमपीसी न्यूज - मनाचा अन् जगण्याचा निकट संबंध असतो, (Bhosari)असे विचार ज्येष्ठ लोककवी प्रा. विजय पोहनेरकर यांनी भोसरी येथे व्यक्त केले. कवयित्री वंदना इन्नाणी लिखित 'मन आभाळ आभाळ' या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षीय मनोगत…

Bhosari : मास्टर माईंड स्कूल येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – भोसरी येथील मास्टर माईंड स्कूल (Bhosari)येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा रविवारी (दि.10) उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांचे आयोजन मास्टर माईंड शाळेच्या प्राचार्या प्रदीपा नायर यांनी केले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे…

Bhosari : नाशिक फाट्यावरील लूप वाहतुकीसाठी खुला

एमपीसी न्यूज - नाशिक फाटा चौकात दोन लेव्हलचा(Bhosari) जे आर डी टाटा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून पिंपळे गुरव कडून पुण्याकडे जाण्यासाठी नाशिक फाटा चौकात खाली उतरणारा लूप बांधण्यात आला आहे. निगडी दापोडी रस्त्यावर मेट्रोचे काम…

Bhosari : शिवीगाळ करताना हाटकले म्हणून दोघांना भोकसले, एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दोन आरोपींना केले…

एमपीसी न्यूज – शिवीगाळ करताना हाटकले म्हणून तिघांनी(Bhosari) दोन भावांना भोकसले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.8) रात्री भोसरीतील महात्मा फुलेनगर येथे घडली आहे. यामुळे परिसरात काहीकाळ भितीचे वातावरण तयार झाले होते. याप्रकऱणी एमआयडीसी भोसरी…

Bhosari : अधिकृत व्यक्तीच्या अंगठ्याच्या ठशांचे रबरी स्टॅंप अन डोळ्याच्या बुबुळाचे स्कॅन करून करायचे…

एमपीसी न्यूज - रबरी स्टॅंपवर अंगठ्याचे ठसे आणि (Bhosari)डोळ्याचे फोटो स्कॅन करून आधारकार्ड मध्ये अनधिकृत बदल करणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने अटक केली. या टोळीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कृष्णा…

Bhosari: पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - पिस्टल बाळगल्या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी(Bhosari) एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 20) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास यशवंत चौक, एमआयडीसी भोसरी येथे करण्यात आली. सुरज प्रदीप शिंदे (वय 24, रा.…

Bhosari : भोसरीत रंगणार नाईट हाफपीच क्रिकेट स्पर्धा; आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

एमपीसी न्यूज - आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त (Bhosari )भव्य नाईट हाफपिच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ते 23 नोव्हेंबर दरम्यान भोसरी गावठाण येथील महेशदादा क्रीडांगण येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. '…

Bhosari : हॉटेल व्यवसायिकाला मारहाण करत लुबाडले, तीन आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज- कामगारांचे पीएफचे पैसे का भरले नाहीत असे विचारण्यात केल्यानंतर (Bhosari) चार जणांनी एका हॉटेल व्यवसायिकाला बेदम मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन व महागडा फोन असा तब्बल एक लाख 90 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्ती लुबाडून नेला…