Blood donation: स्वातंत्र्य दिनानिमित्त तळेगावातील मोहर प्रतिमा संकुलामध्ये रक्तदान शिबीर
एमपीसी न्यूज : मोहर प्रतिमा सोसायटी तळेगाव दाभाडे राव कॉलनी येथे 75 व्या अमृतमोहत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवारी (दि.15) सकाळी 9 वाजता ध्वजारोहणचा कार्यक्रम तसेच रक्तदान शिबीर ही पार पडले.यावेळी पोलीस नाईक गणेश शिंदे व जेष्ठ…