Dapodi : सीएमईमध्ये ‘पूल बांधणी’च्या सरावादरम्यान दोन जवानांचा मृत्यू; नऊ जवान जखमी
एमपीसी न्यूज - दापोडी येथील मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) सैनिकांच्या पूल बांधणीच्या सरावादरम्यान अपघात झाला. त्यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला असून नऊ जवान जखमी झाले आहेत. ही घटना आज, गुरुवारी (दि. 26) सकाळी साडेअकराच्या…