Browsing Tag

candal march

Hinjawadi : कासारसाई घटनेतील नराधमांना फाशी द्या

एमपीसी न्यूज - हिंजवडीतील कासारसाई येथे गेल्या आठवड्यात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली. घटनेतील आरोपी नराधमांना फाशी झालीच पाहिजे. तसेच तज्ज्ञ सरकारी वकीलाची नियुक्ती करुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. याचबरोबर…