Browsing Tag

Chakan news

Chakan : पादचारी वृद्धास बसची धडक; वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडत (Chakan) असलेल्या पादचारी व्यक्तीला भरधाव जाणाऱ्या बसने धडक दिली. यामध्ये वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (दि. 10) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तळेगाव चौक, चाकण येथे घडला.मच्छिंद्र तुकाराम…

Chakan : कर्ज देण्याच्या आमिषाने बँक खात्याची अफरातफर

एमपीसी न्यूज - दोन कोटी रुपयांचे कर्ज देतो, असे सांगून(Chakan )व्यावसायिकाच्या दोन बँक खात्यांची अफरातफर केली. याप्रकरणी एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 सप्टेंबर 2023 ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयसीआयसीआय…

Chakan : विनापरवाना जनावरांची वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विनापरवाना जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी(Chakan) दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 27) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील रोहकल रोडवर करण्यात आली.समाधान गोकुळ पवार (वय…

Chakan: चाकण, राजगुरुनगर, आळंदी नगरपरिषदांची होणार महापालिका ?

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील चाकण, राजगुरूनगर, आळंदी नगरपरिषद (Chakan)हद्दवाढीचे घोंगडे मागील सात ते आठ वर्षांपासून एकीकडे भिजत पडलेले असतानाच या तिन्ही नगरपरिषदांची आणि लगतच्या गावांची एकच महापालिका करण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून सुरु…

Chakan : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या एका टेम्पोने (Chakan)दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 22) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास नानेकरवाडी चाकण येथे घडली.किरण गिरेश्वर गवळे (वय…

Chakan : फायनान्स कंपनीने सील केलेल्या घरात अतिक्रमण

एमपीसी न्यूज - फायनान्स कंपनीने सील केलेल्या घरात एकाने बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 जानेवारी रोजी दुपारी कडाचीवाडी चाकण येथे घडली.विजय दत्तू जाधव (रा. कडाचीवाडी, चाकण) असे गुन्हा दाखल…

Chakan : शॉपचे पत्रे उचकटून रोख रक्कम, लॅपटॉप व मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – पॅकेंजीग कंपनीचे (Chakan) शॉपचे पत्रे उचकटून चोरांनी त्यातून रोख रक्कम, मोबाईल व लॅपटॉप चोरून नेले आहेत. ही चोरी बुधवारी (दि.17) रात्री ते गुरुवारी (दि.18) सकाळी या कालावधीत बिरदवाडी,आंबेठाण येथील प्रथमेश पॅकेंजीग कंपनी…

Chakan: चालकाच्या निष्काळजीपणामुळे रिक्षा पलटी; प्रवासी महिला जखमी

एमपीसी न्यूज -  रिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील(Chakan) रिक्षा निष्काळजीपणे चालवली. त्यामुळे रिक्षा पलटी होऊन रिक्षातील प्रवासी महिला जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. 17) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास चाकण ते खराबवाडी रोडवर रानुबाई…

Chakan: दर्ग्याला पैसे दान करण्याचा बहाणा करत दिड लाखांचे गंठण लंपास

एमपीसी न्यूज – दर्ग्याला पैसे दान करण्याचा बहाणा करून (Chakan)एका महिलेचे दिड लाखांचे गंठण लंपास केले आहे. ही घटना मंगळवारी (दि.16) चाकण येथे घडली आहे.याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून (Chakan)अनोळखी इसमा विरोधात…

Chakan : भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव कारने दुभाजकाला (Chakan) धडक देऊन विरुद्ध दिशेने जात एका दुचाकीला धडक दिली. ही घटना रविवारी (दि. 14) रात्री नऊ वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथे घडली.गणेश राजाराम शिंदे (वय 35, रा. चासकमान, ता. खेड)…