Browsing Tag

Chakan news

Chakan : भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव कारने दुभाजकाला (Chakan) धडक देऊन विरुद्ध दिशेने जात एका दुचाकीला धडक दिली. ही घटना रविवारी (दि. 14) रात्री नऊ वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथे घडली. गणेश राजाराम शिंदे (वय 35, रा. चासकमान, ता. खेड)…

Chakan : ग्लास फोडण्याचा जाब विचारल्याने मित्राला मारहाण

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी (Chakan)आलेल्या ग्राहकाने हॉटेलमधील ग्लास फोडला. याचा जाब विचारला असता ग्राहकाने त्याच्या मित्राच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्यास जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 13) मध्यरात्री दीड वाजताच्या…

Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जाणारे एका तरुणाला (Chakan) भरधाव वाहनाने धडक दिली. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 10 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर आळंदी फाटा, चाकण येथे घडला. सुरज राम केबल…

Chakan : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव कंटेनर ने एका दुचाकीला धडक (Chakan)दिली. यामध्ये दुचाकीवरून जात असलेल्या एका 71 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 10) सकाळी 11 वाजताच्या सुमारास आळंदी फाटा चाकण येथे घडली. कंटेनर (एचआर 55/एआर 0687)…

Chakan : चाकण परिसरात तीन दिवसाला एक वाहन चोरी

एमपीसी न्यूज - चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दर तीन दिवसाला (Chakan)एक वाहन चोरीला जाण्याचा प्रकार उघडकीस येत आहे. वर्षाकाठी शेकडो वाहने चोरीला जात असून त्यातील बोटावर मोजता येतील एवढीच वाहने पोलिसांना सापडत आहेत. वाहन चोरट्यांना पकडण्याचे…

Chakan : बोरचा ट्रकखाली चिरडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पाण्याच्या बोरचा ट्रक अंगावरून (Chakan)गेल्याने चिरडून एका कामगार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 30) दुपारी दोन वाजता चाकण येथील नायकोडीवस्ती येथे घडली. संतलाल शंकरलाल धुमकेती (वय 22, रा. झीत्राईमळा, चाकण. मूळ…

Chakan : वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक; 15 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड परिसरात वाहन (Chakan)चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना चाकण पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 15 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. योगेश तुकाराम देवकर, दत्तात्रय गंगाराम गाडेबैल (दोघे रा. कवठे यमाई, ता. शिरूर,…

Chakan : जेवणाचे बील न देता हॉटेल मालकाकडे हप्त्याची मागणी करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – हॉटेलधील दारू व जेवणाचे बील न देता हॉटेल मालकालाच (Chakan)धमकावून हप्त्याची मागणी कऱणाऱ्याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना सोमवारी (दि.18) रात्री चाकण येथील ड्रीमलँड हॉटेलमध्ये घडली. प्रशांत बाबुराव दातार (वय 22…

Chakan : क्रिकेट खेळताना वाद; तरुणाचा पाठलाग करत कोयत्याने वार करून खून

एमपीसी न्यूज - क्रिकेट खेळताना किरकोळ कारणावरून(Chakan) झालेल्या वादातून चौघांनी मिळून तरुणावर कोयत्याने वार केले. रक्ताने माखलेला तरुण जीव वाचविण्यासाठी धावत असताना त्याचा पाठलाग करून पुन्हा कोयत्याने वार करून त्याचा खून केला. ही घटना…

Chakan : कट का मारला म्हणून वकिलाला मारहाण, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – आम्हाला कट मारला म्हणून टोळक्यांनी एका(Chakan) वकिलाला मारहाण केली आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, ही घटना रविवारी (दि.10) चाकण येथील तळेगाव चौक येथे घडली आहे. याप्रकऱणी चाकण पोलिसांनी सोनाजी लाला…