Browsing Tag

Chakan Pune

Chakan:कट मारल्याने मद्यपीने केली दोन वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज - कट का मारला असे म्हणत एका मद्यपीने दोन वाहनांची तोडफोड करत (Chakan)एकास मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 12) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुटकेवाडी चौकात घडली. गणेश दिलीप राठोड (वय 26,…

Chakan : बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी (Chakan)तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 9) सकाळी क्देश्मुखवस्ती, चाकण येथे करण्यात आली. रमेश गुलाब माकर (वय 46, रा. रोहकल, ता.…

Chakan: दगडाने ठेचून खून; हत्येचा व्हिडीओ बनवून दहशत, दोन अल्पवयीन  ताब्यात

 एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन अल्पवयीन तरुणांनी एकाची हत्या (Chakan)केल्याची धक्कादायक घटना चाकण ( ता. खेड ) येथील चाकण सौंदर्य सोसायटीच्या जवळील भागात सोमवारी (दि. 26 फेब्रुवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली.…

Chakan : निबे डिफेन्स एअरोस्पेसच्या नव्या उत्पादन प्रकल्पाचे उदघाटन

एमपीसी न्यूज - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट आणि (Chakan )राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत निबे डिफेन्स एरोस्पेसच्या चाकण येथील नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला भारतीय नौदल प्रमुख…

Chakan: चालकाच्या निष्काळजीपणामुळे रिक्षा पलटी; प्रवासी महिला जखमी

एमपीसी न्यूज -  रिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील(Chakan) रिक्षा निष्काळजीपणे चालवली. त्यामुळे रिक्षा पलटी होऊन रिक्षातील प्रवासी महिला जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. 17) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास चाकण ते खराबवाडी रोडवर रानुबाई…

Chakan: दर्ग्याला पैसे दान करण्याचा बहाणा करत दिड लाखांचे गंठण लंपास

एमपीसी न्यूज – दर्ग्याला पैसे दान करण्याचा बहाणा करून (Chakan)एका महिलेचे दिड लाखांचे गंठण लंपास केले आहे. ही घटना मंगळवारी (दि.16) चाकण येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून (Chakan)अनोळखी इसमा विरोधात…

Chakan : ट्रक चालकांनी केला 31 टन भंगार मालाचा अपहार

एमपीसी न्यूज - तीन ट्रक चालकांनी मिळून त्यांच्या ताब्यात (Chakan)दिलेल्या 31 टन 640 किलो भंगार मालाचा अपहार केला. ही घटना आठ ते 12 जानेवारी या कालावधीत नाणेकरवाडी येथील मधुबन ट्रेड…

Chakan : चाकण परिसरात तीन दिवसाला एक वाहन चोरी

एमपीसी न्यूज - चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दर तीन दिवसाला (Chakan)एक वाहन चोरीला जाण्याचा प्रकार उघडकीस येत आहे. वर्षाकाठी शेकडो वाहने चोरीला जात असून त्यातील बोटावर मोजता येतील एवढीच वाहने पोलिसांना सापडत आहेत. वाहन चोरट्यांना पकडण्याचे…

Chakan : सहायक फौजदार बाबुराव राठोड यांचे निधन

एमपीसी न्यूज - चाकण पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले (Chakan)सहाय्यक पोलीस फौजदार बाबुराव मानसिंग राठोड (वय 50) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  सहाय्यक फौजदार बाबुराव राठोड हे चाकण पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. सोमवारी (दि. 8) त्यांना…

Chakan: पोलीस असल्याचे सांगून  झडतीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे दागिने केले लंपास

एमपीसी न्यूज - आम्ही पोलीस असून पुढे चेकिंग चालू आहे म्हणत(Chakan) एका 79 वर्षीय नागरिकाचे  झडतीच्या बहाण्याने सोन्याचे दागिने लंपास केले आहेत ही घटना मंगळवारी (दि.9)  चाकण येथील एसटी स्टँड जवळ घडली. अशोक बाबुलाल शहा (वय 79 रा. चाकण) यांनी…