Browsing Tag

Chikhali Crime News

Chikhali : कंपन्यांमध्ये चोऱ्या करणारी उत्तर प्रदेश मधील टोळी गजाआड; चिखली पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - उत्तर प्रदेश येथून येऊन पिंपरी-चिंचवड (Chikhali)व पुणे शहरात रेकी करून चोऱ्या करणाऱ्या एका टोळीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 24 लाख 45 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या टोळीतील प्रमुख गुन्हेगारांनी…

Chikhali : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - महिलेच्या विनयभंग प्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali) एकास अटक केली. ही घटना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून 20 नोव्हेंबर या कालावधीत निघोजे, चिखली, देहू-आळंदी रोड येथे घडली. मयूर संजय शिंदे (वय 30, रा.…

Chikhali : धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - धोकादायकपणे भरलेल्या सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या एका तरुणाला (Chikhali) एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 5) सायंकाळी सव्वा पाच वाजता जाधववाडी, चिखली येथे अभिजय इलेक्ट्राॅनिक्स दुकानात करण्यात…

Chikhali : पार्किंगमधून रिक्षा चोरणाऱ्या चोराला अटक

एमपीसी न्यूज – पार्क केलेली रिक्षा चोरांनी चोरून नेण्याची घटना Chikhali)  रुपीनगर, चिखली येथे बुधवारी (दि.1) रात्री घडली. अवघ्या एक तासात ही चोरीची  घटना घडली. आरोपीला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. Dehuroad : स्वतःच्याच पेन्शनचे…

Chikhali : चिखली येथे शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - शस्त्र बाळगल्या प्रकरणी चिखली पोलिसांनी तिघांवर (Chikhali)  गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 1) मध्यरात्री सव्वा एक वाजताच्या सुमारास पंतनगर चिखली येथे करण्यात आली. Mahalunge : गाडीला कट…

Chikhali : मंडप डेकोरेशनचे साहित्य चोरल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - डेकोरेशन मंडपचे साहित्य चोरीला गेल्या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali) तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 सप्टेंबर 19 सप्टेंबर या कालावधीत चिखली येथे घडला आहे. याप्रकरणी याप्रकरणी महिलेने चिखली…

Chikhali : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाने (Chikhali) दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास देहू-आळंदी रस्त्यावर चिखली येथे घडला. राम जयराम तुपे (वय 25, रा. तळवडे) असे मृत्यू…

Chikhali : शॉपचा पत्रा उचकटून सुमारे पाच लाखांचे फॅब्रिकेशनचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज- शॉपचा पत्रा उचकटून शॉपमधून तब्बल 4 लाख 95 हजार रुपये किमतीचे लोखंडी (Chikhali) फॅब्रिकेशनचे साहित्य चोरीला गेले आहे. ही घटना सोमवारी (दि.25) रात्री ते मंगळवारी (दि. 26) सकाळी या कालावधीत चिखली येथील टेक्नो क्रेटसोल्युशन…

Chikhali : टास्कच्या बहाण्याने महिलेची आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज - टास्कच्या बहाण्याने (Chikhali) महिलेकडून 91 हजार रुपये घेत तिची फसवणूक करण्यात आली. मोठी रक्कम मिळणार या आमिषाने महिलेने गुंतवणूक केली. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसात धाव घेतली. ही घटना 10 सप्टेंबर…

Chikhali : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला कोयता व फरशीने मारहाण

एमपीसी न्यूज-  जुन्या भांडणाचा राग मनात धरून (Chikhali) तरुणाला कोयता व फरशीने मारहाण करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.18) चिखली येथे घडली. प्रसाद प्रभाकर…