Browsing Tag

Chikhali Crime News

Chikhali : रिक्षा भाडे नाकारले म्हणून रिक्षाचालकाला केली मारहाण

एमपीसी न्यूज – रिक्षाचालकाने भाडे नाकारले म्हणून दोघांनी रिक्षा चालकालाच (Chikhali)मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.8) रात्री चिखली येथे घडली आहे.याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी बालाजी…

Chikhali : रुपीनगर मधून दुचाकी तर चाकण मधून मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज - रुपीनगर मधून हॉटेल समोर पार्क केलेली दुचाकी (Chikhali)चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 25 डिसेंबर रोजी रात्री घडली. तर चाकण येथील माणिक चौकातून एका व्यक्तीचा मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना 5 जानेवारी रोजी घडली. या दोन्ही…

Chikhali : सोनसाखळी चोराला अवघ्या 2 तासात केले जेरबंद, चिखली पोलीस गुन्हे शाखा युनिट 1 ची संयुक्त…

एमपीसी न्यूज - वयस्कर महिलेची सोन्याची पोत चोरून (Chikhali) पळून जाणाऱ्या चोराला चिखली पोलीस व गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने अवघ्या 2 तासात जेरबंद केले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.5) दुपारी दीड वाजता जाधववाडी, चिखली येथे घडली. विनोद…

Chikhali : कामगाराची नजर चुकवून ज्वेलर्स शॉपमधून 40 हजारांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - ज्वेलर्स शॉप मध्ये ग्राहक म्हणून आलेल्या (Chikhali) दोन महिलांनी सेल्समन महिलेची नजर चुकवून 40 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चिखली मधील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात घडली.…

Chikhali : उघड्या दरवाजा वाटे घरातून तब्बल साडेतीन लाख रुपयांची चोरी करणाऱ्या चोराला अटक

एमपीसी न्यूज- घराच्या उघड्या दरवाज्यातून प्रवेश करत (Chikhali)कपाटातून तब्बल 3 लाख 40 हजार रुपयांचे सोने चोरणाऱ्या चोराला चिखली पोलिसांनी  बेड्या ठोकल्या आहेत. हा सारा प्रकार 31 डिसेंबर रोजी दुपारी पाच ते सायंकाळी सव्वा सहा या कालावधीत…

Chikhali : बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - एका तरुणाने बेकायदेशीरपणे दारूची विक्री केली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी तरुणावर (Chikhali) गुन्हा दाखल करत त्याच्याकडून 28 हजारांची दारू जप्त केली. ही कारवाई रविवारी (दि. 31) सायंकाळी साडेसहा वाजता ताम्हाणे चौक, चिखली येथे…

Chikhali : गॅस चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - गॅस चोरी प्रकरणी चिखली पोलिसांनी कारवाई करत दोघांवर(Chikhali) गुन्हा दाखल केला. या कारवाईमध्ये 31 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 21) सायंकाळी ताम्हाणेवस्ती, चिखली येथे करण्यात आली.पवन…

Chikhali : अल्पवयीन मुलाकडे सापडले पिस्टल

एमपीसी न्यूज - चिखली पोलिसांनी एका (Chikhali)अल्पवयीन मुलाकडून पिस्टल जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 12) सायंकाळी रामायण मैदान, जाधववाडी, चिखली येथे करण्यात आली.याप्रकरणी पोलीस अंमलदार सुनील शिंदे यांनी चिखली पोलीस ठाण्यात…

Chikhali : कंपन्यांमध्ये चोऱ्या करणारी उत्तर प्रदेश मधील टोळी गजाआड; चिखली पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - उत्तर प्रदेश येथून येऊन पिंपरी-चिंचवड (Chikhali)व पुणे शहरात रेकी करून चोऱ्या करणाऱ्या एका टोळीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 24 लाख 45 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या टोळीतील प्रमुख गुन्हेगारांनी…

Chikhali : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - महिलेच्या विनयभंग प्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali) एकास अटक केली. ही घटना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून 20 नोव्हेंबर या कालावधीत निघोजे, चिखली, देहू-आळंदी रोड येथे घडली.मयूर संजय शिंदे (वय 30, रा.…