Browsing Tag

Chikhli Police

Chikhali : विवाहितेच्या छळप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विवाहितेकडे वारंवार पैशांची मागणी केली. तसेच लग्न झाल्यापासून नऊ महिने शारीरिक सुखापासून वंचित ठेवले. या प्रकरणी पतीच्या विरोधात पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 या…

Chikhali : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - रस्त्याने दुचाकीवरून जाताना दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी साडेपाचच्या…

Chikhali :  कंपनीत तयार केलेला माल परस्पर दुसऱ्याला विकून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीत तयार केलेला माल परस्पर दुसऱ्याला विकून 36 लाखांची फसवणूक केली. या प्रकणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल 2018 ते 6 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ही घटना घडली.   दिलीपकुमार वसंतराव कुलकर्णी…

Chikhli : लाखो रुपये लुबाडणाऱ्या ब्लॅकमेलर तरुणीला सापळा रचून अटक 

एमपीसी न्यूज- फेसबुकवरून ओळख करून प्रेमाच्या जाळ्यात ओढत शारीरिक जवळीक निर्माण केली. त्याचे फोटो काढून लाखो रुपये लुबाडणाऱ्या ब्लॅकमेलर तरुणीला शनिवारी (दि.20) चिखली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून 78 हजारांचा ऐवज हस्तगत केला. चिखली…

Chikhali : लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी भाग पाडून अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तरुणावर…

एमपीसी न्यूज - तरुणीला लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. हा प्रकार 2013 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत चिखली येथे घडला. याप्रकरणी चेन्नई येथील एका…

Chikhali : सौदी अरेबियामध्ये नोकरीस लावण्याच्या बहाण्याने पाच जणांना साडेचार लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - सौदी अरेबिया देशात चांगल्या पगाराच्या नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून पाच जणांकडून वेळोवेळी 4 लाख 43 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन त्यांना नोकरी न दिल्याने एका तोतयावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कुदळवाडी…

Chikhli : बिअरबारवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

एमपीसी न्यूज - बिअरबारवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांना चिखली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. शनिवारी (दि. 1) रात्री साडेबाराच्या सुमारास त्रिवेणीनगर येथे आरोपींना घातक शस्त्रांसह अटक करण्यात आली. शुभम नितीन काळभोर (वय 19), अमर राम…

Pimpri : चिखली पोलीस ठाण्यात 100 पोलीस कर्मचाऱ्यांची बदली

एमपीसी न्यूज - सलग झालेल्या दोन खुनाच्या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून चिखली पोलीस ठाण्यासाठी कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. चिखली पोलीस ठाण्यात निगडी, सांगवी, चिंचवड पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्षातून एकूण 100 कर्मचारी वर्ग…