Browsing Tag

Corona misconception

Pimpri: कोरोनाबाबत तथ्य आणि गैरसमज

एमपीसी न्यूज - कोरोना व्हायरसंदर्भात  नागरिकांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाल्याने महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे यांनी कोरोनाविषयी समज आणि गैरसमजांसंदर्भातील माहिती प्रकाशित केली आहे.…