Browsing Tag

cycle tracks

Pimpri News : पदपथ, सायकल ट्रॅकवर पार्किंग केलेल्या वाहनांवर होणार दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पदपथ व सायकल ट्रॅकवर अनधिकृतपणे / अतिक्रमण करून पार्किंग केलेल्या वाहनांवर व अतिक्रमणावर अतिक्रमण पथक व धडक पथकाने दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी…