Browsing Tag

Dehu News

PM Modi Dehu Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज देहू दौरा; वाचा सविस्तर वृत्त…

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Dehu Visit) यांचे श्री क्षेत्र देहूनगरीत आज (दि.14 जून) आगमन होणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. पहिल्यांदा…

Dehu News : अभंग स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

एमपीसी न्यूज - श्रीक्षेत्र देहू येथील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शाळेच्या प्रथम वार्षिक अंक 'सृजनदीप' चे प्रकाशन करण्यात आले. शनिवारी (दि.09) सायंकाळी सहा…

Dehu News : अभंग शाळेत विज्ञान दिन उत्साहात, पंचमहाभूत संकल्पनेवर विद्यार्थ्यांचे प्रयोग सादरीकरण

एमपीसी न्यूज - देहुतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन (दि.28) उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी पंचमहाभूत या संकल्पनेवर आधारित विविध प्रयोग व प्रकल्प यावेळी सादर केले. प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या…

Dehu News : शिवजयंती निमित्त अभंग इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कलादर्शन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सर्व ठिकाणी उत्साहात साजरी केली जात आहे. देहुतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती व मराठी राजभाषा दिन निमित्त, 'महाराष्ट्राची लोकधारा' या विद्यार्थ्यांच्या…

Dehu News : मकरसंक्रांतीच्या दिवशी संत तुकाराम महाराज मंदिर बंद राहणार

एमपीसी न्यूज - मकर संक्रातीला ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर देखील बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.मकरसंक्रांती निमित्ताने…

Dehu News: डिजिटल क्राइम विषयी सावधगिरी बाळगणे गरजेचे: डॉ. हॅराल्ड डिकोस्टा

एमपीसी न्यूज : भारतासारख्या विकसनशील देशामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांचे प्रमाण लक्षणीय असून विशेषतः सोशल मीडियाच्या वापरामध्ये सध्याची युवा पिढी आघाडीवर आहे. तसेच वैयक्तिक आणि सार्वजनिक माहितींवरील सायबर हल्ल्यामध्ये झालेली वाढ लक्षात घेता,…

Dehu News : देहू नगरपंचायतीच्या नगररचना व आरक्षण सोडत यावर हरकत

एमपीसी न्यूज - आगामी देहू नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या नगररचना व आरक्षण सोडत यावर हरकत घेण्यात आली आहे. चव्हाण नगर मधील अनुसूचित जातीच्या ग्रामस्थांनी याबबात हरकत नोंदवत नव्याने प्रभाग रचना करण्याची मागणी केली आहे.…

Dehugaon News : श्रीक्षेत्र देहूच्या अभंग इंग्लिश स्कूलमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज स्पर्धा…

श्रीक्षेत्र देहूच्या अभंग इंग्लिश स्कूलमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज स्पर्धा परीक्षा अभियान-Jagatguru Saint Tukaram Maharaj Pariksha Abhiyan to be held on November 7 in Dehu