Bhosari : सहा महिन्यात चोरली 15 लाखांची वीज; तिघांविरोधात गुन्हा
एमपीसी न्यूज - मागील सहा महिन्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची 65 हजार 310 युनिट्स 15 लाख 63 हजार 930 रुपयांची वीजचोरी केली. याबाबत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश लक्ष्मण झगडे, योगेश चंद्रकांत झगडे, हृषीकेश…