Browsing Tag

Ex MLA Krushnarao Bhegade

Talegaon Dabhade : शिक्षणात शाॅर्टकट नाही- डॉ. तुकाराम रोंगटे

इंद्रायणी महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ एमपीसी न्यूज- अथक परिश्रम व अभ्यास करूनच शिक्षण घ्यावे लागते. त्यातूनच यशप्राप्ती होते. शिक्षण घेण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख…

Talegaon Dabhade : ‘विद्यार्थ्यांनो, सतत जिंकण्याचा विचार मनात आणा !’- डॉ. संजय उपाध्ये

एमपीसी न्यूज- परंपरांमध्ये जगताना काळानुसार वर्तमानातील बदल आचरणात आणायला हवेत. स्वत:च्या उणिवांवर सतत चर्चा करण्यामुळे आत्मविश्वास कमी होईल. जीवन जगत असताना सतत जिंकण्याचा विचार मनात आणा. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. असे…

Talegaon Dabhade : साधनेच आपल्यावर प्रभुत्व गाजवताहेत हे चिंताजनक- गणेश शिंदे

एमपीसी न्यूज- निव्वळ साधनांमध्ये सुख नाही. साधनांमध्ये सुख असते, तर जगातील सर्व श्रीमंत लोक सुखी झाले असते. साधनांवर आपले प्रभुत्व हवे, पण साधनेच आपल्यावर प्रभुत्व गाजवत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, असे मत व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त…

Talegaon Dabhade : मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला उद्यापासून

एमपीसी न्यूज- इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने उद्या बुधवारपासून (दि. 22 ) मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत तळेगावकर रसिकांना नामवंत वक्त्याचे विविध विषयांवरील…

Talegaon Dabhade : रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मायमर मेडिकल कॉलेजतर्फे ‘मायमर मावळ जनआरोग्य…

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेज आणि डॉ.भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण जनरल हॉस्पिटलच्या रौप्यमहोत्सवी वर्षारंभानिमित्त परिसरातील रूग्णांसाठी वर्षभर मोफत असलेली ‘मायमर मावळ जनआरोग्य योजना’ राबविण्यात येणार आहे. माईर…

Talegaon Dabhade : प्रगती विद्यामंदिर व ह.भ.प. आ.ना.काशिद ज्युनियर कॉलेजला आयएसओ मानांकन प्राप्त

एमपीसी न्यूज- इंदोरी येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संचालित प्रगती विद्यामंदिर आणि ह.भ.प. आ.ना. काशिद (पा) ज्युनियर कॉलेजला नुकतेच आयएसओ मानांकन प्राप्त झाले. प्रगती विद्या मंदिर शाळेची स्थापना 1965 साली झालेली…

Talegaon Dabhade : संत तुकाराम महाराज भक्तनिवास, प्रसादालय उभारल्याने अध्यात्मिकतेला मिळाली चालना

एमपीसी न्यूज - काय सांगू आता संतांचे उपकार। मज निरंतर जागविती॥ या अभंगाच्या ओव्यांच्या उक्तिप्रमाणे भंडारा डोंगरावरती येणार्‍या सर्व भाविकांच्या सुखसोईसाठी शांताराम किसनराव कराळे पाटील यांनी उभारलेल्या श्री संत तुकाराम महाराज भक्त निवास आणि…