Browsing Tag

fight between family

Wakad : कौटुंबिक वादातून पत्नीला दारूच्या बाटलीने मारहाण

एमपीसी न्यूज – कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात पतीने दारूची बाटली फोडून पत्नीला मारहाण केली आहे, ज्यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 8) दुपारी बारा वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली आहे. अजय मधुकर दाणे (वय…